Rohit Pawar यांनी देखील सरकारवर राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक मांडलं जाणार आहे त्यावरून टीका केली आहे.