‘सावंत साहेबांना मध्ये का घेतो?’ अशी धमकी देत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. याध्ये निलेश घायवळने धमकावल्याचा दावा.
निलेश घायवळ प्रकरणात चंद्रकांत पाटील का बोलत नाहीत? ते गप्प का आहेत? त्यांनी या प्रकरणात लक्ष का घातलं नाही? - रविंद्र धंगेकर
पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार घडला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
अपहरण झालेला युवक बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांच्या बंगल्यात आढळून आला होता.
या प्रकरणात फरार झालेल्या आंदेकर टोळीतील चौघा जणांना पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.
पती नपुसंक असल्याने तूला मुल हवं असेल तर सासऱ्यांशी संंबंध ठेव, असा दबाव सासरच्यांकडून केला जात असल्याने पीडित महिलेने पोलिसांत तक्रार केलीयं.
आयुष कोमकर हत्या प्रकरणी तपासासाठी मुख्य आरोपींपैकी बंडू राणोजी आंदेकर याला पोलिसांनी नाना पेठेत आणून त्याच्या घराची झाडाझडती घेतली.
आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात आता नातवाचा बळी...पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर, दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? याचा रक्तरंजित इतिहास
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून खून. या प्रकरणात गणेश कोमकर आरोपी. वनराजच्या खुनानंतर आंदेकर गटाने बदला घेण्याची शपथ.
पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या अगोदर नाना पेठेत एका तरुणाचा गोळ्या झाडून खून झाला आहे.