- Home »
- Pune Ganesh Festival
Pune Ganesh Festival
पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; वाजत-गाजत निघणार आगमन मिरवणूक
Bhau Saheb Rangari Ganpati पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती प्राणप्रतिष्ठा होणार.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसारखे काम करावे : अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे
गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले.
यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असणार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही…
Pune Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2025) निर्बंधमुक्त आणि भयमुक्त राहील. कोणतेही एकतर्फी निर्बंध लादले जाणार नाहीत, अशी ग्वाही पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिली. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. जिल्हाधिकाऱ्याच्या कानाखाली मारली अन् छावा संघटना चर्चेत; काय आहे या संघटनेचा इतिहास? श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ […]
पुण्यातील 35 मंडळांची मंगळवारी संयुक्त दहीहंडी; पुनीत बालन ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे विश्वस्त पुनीत बालन यांनी मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा निर्णय घेतला आहे.