आंदेकर टोळीने हे हत्याकांड घडवून आणल्याचे बोलले जात आहे. गोळ्या घालून नंतर गणेश काळेवर कोयत्यानेही वार करण्यात आले आहेत.