- Home »
- Pune MPSC Protest
Pune MPSC Protest
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या, कोणत्या अद्याप प्रलंबित?
आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जात असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी माघार घेतली.
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी सरकार अॅक्शन मोडमध्ये, न्यायालयीन चौकशीची घोषणा, भीमनवार सक्तीच्या रजेवर
सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार भीमनवार यांचा राजीनामा घेण्याऐवजी चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार आहे.
आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या! नाहीतर… एमपीएससी आंदोलनाच्या अकराव्या दिवशी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
आज संध्याकाळपर्यंत सरकारने विद्यार्थ्यांना भेटून ठोस निर्णय कळवावा, अन्यथा उद्या आंदोलनाबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला.
Rohit Pawar On Pune Police : पुणे पोलीस आयुक्त साहेब, माझ्यावर गुन्हे नोंद करा; रोहित पवार पुणे पोलिसांवर भडकले
Rohit Pawar On Pune Police : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यात एमपीएससी अध्यक्ष विवेक भीनमवार
एमपीएससी आंदोलनावरुन पुण्यात राजकीय रणकंदन, महापौरांचं रोहित पवारांना थेट आव्हान
Pune MPSC Student Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन महापौर मंजुषा नागपुरे यांनी रोहित पवारांना थेट आव्हान दिलं आहे.
विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी मोठं पाऊल; एमपीएससीच्या आजी-माजी अध्यक्षांची चौकशी होणार
MPSC Students Protest : विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आयोगाची आणि अध्यक्षांची चौकशी करण्याची भूमिका.
विद्यार्थी पुणे बंद पाडतील आणि मंत्रालयावर धडकतील, रोहित पवारांचा सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम
एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राजकारण नको, आधी प्रश्न सुटू द्या, आंदोलनस्थळी नितेश राणेंची भूमिका स्पष्ट
नितेश राणे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घेतली आहे.
आंदोलक एक पावले मागे येतील, सरकारने शंभर पावले मागे यावे; रोहित पवारांचे सरकारला आवाहन
Rohit Pawar: विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याची भाषा सत्ताधारी आमदारांनी केलीय. हे चांगले आहे, सरकार एकजुटीला घाबरलेले आहेत.
पुण्यातील आंदोलन महाराष्ट्राचं जंतरमंतर; फडणवीसांपर्यंत आवाज जाऊ द्या” संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut MPSC Students Protest पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संजय राऊतांचा पाठिंबा.