- Home »
- Pune Municipal Corporation (PMC) Election 2025
Pune Municipal Corporation (PMC) Election 2025
अमोल बालवडकर यांचा प्रचाराचा धडाका ! बाणेर गावठाण भागात नागरिकांशी साधला संवाद
Amol Balwadkar-हा दौरा निश्चितच विश्वास देणारा आणि विजयाच्या दिशेने प्रेरणा देणारा ठरला असल्याचा विश्वास अमोल बालवडकर यांनी व्यक्त केलाय.
महानगरपालिकेत समाविष्ट होऊनही वाघोलीतील पाण्याचा प्रश्न जैसे थे; स्थानिक नागरिक काय म्हणतात?
वाघोलीतील पाणीप्रश्नावर दाभाडे यांनी पुढाकार घेतला असून ठोस आणि दीर्घकाळी उपाययोजनांची गरज असल्याचं अधोरेखित केलं आहे.
गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबाला जेलमधून निवडणूक लढविण्यास न्यायालयाची परवानगी, कोणत्या अटी पाळाव्या लागणार ?
Pune Municipal Corporation (PMC) Election 2025: कुख्यात गुंड बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर व सून सोनाली आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात.
परराज्यातील टोळीने कृषी सेवा केंद्रही सोडले नाही; काही तासांत टोळी गजाआड
4 hours ago
SIR प्रक्रियेत मोठा दिलासा! नोटीस मिळालेल्यांच्या घरीच BLO जाणार; निवडणूक आयोगाचा निर्णय
5 hours ago
गणेश विसर्जन मिरवणुकीत लाखोंची गर्दी, 33 रुग्णवाहिकांनाही मिळाला मार्ग; पोलिसांचा चोख बंदोबस्त
5 hours ago
जरांगे पाटलांचं उपोषण कसं होतं ते वेळ आल्यावर सांगणार; ज्या महिलेने उपोषण सोडलं त्याच महिलेचे गंभीर आरोप
6 hours ago
वर्ल्ड बँकेसारख्या संस्थेत काही संधी मिळू शकते का ? जिल्हा बँकेवरून सुजय विखेंचे मिश्किल उत्तर
7 hours ago