- Home »
- Pune news
Pune news
Pune Crime : पुण्यातील बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; तीन डॉक्टर 6 महिन्यांसाठी निलंबित, धक्कादायक प्रकरण…
Ragging At B J Medical College in Pune : पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग (Ragging At B J Medical College) होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन डॉक्टरांवर कारवाई केली असल्याची देखील माहिती मिळतेय. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील तीन डॉक्टरांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलाय. त्यांना महाविद्यालय (Pune News) अन् वसतिगृहात प्रवेशबंदी करण्यात […]
Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणचा 3 जूनपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम, न्यायालयाचे आदेश
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला न्यायालयाने निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस सुनावली आहे.
Pune Crime : हडपसरमध्ये गोळीबार! एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्याच्या लेकाचा पराक्रम, मस्तीत गोळी झाडली अन् त्याच्याच…
Shinde Party Supporters Son Shoots In Air At Hadapsar Area : पुण्यातून एक मोठी खळबळजनक बातमी (Pune Crime) समोर आली आहे. शिंदे गटाच्या (Eknath Shinde) कार्यकर्त्याच्या मुलाने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गोळीबार करत असताना त्याच्याच मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली. मस्तीमध्ये गोळी चालवल्याचं समजतंय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये (Shinde Party Supporters […]
“घरचे नीट राहणार नाहीत म्हणत दिला दम”, हगवणेंनी केली 11 लाखांची फसवणूक; तक्रार दाखल
खेड तालुक्यातील प्रशांत येळवंडे यांनी जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.
हगवणे बंधूंचा आणखी एक कारनामा, पिस्तूल परवान्यासाठी पोलिसांची फसवणूक; गुन्हा दाखल
शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्याकडील पिस्तूल परवान्याची चौकशी सुरू आहे. हगवणे बंधुंनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवला.
भलताच प्रकार! फरार निलेश चव्हाणची खोटी माहिती देऊन पोलिसांनाच बनवलं; फोन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
बक्षीस मिळण्याच्या नादात पोलिसांना निलेश चव्हाणची खोटी माहिती दिली म्हणून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
वैष्णवी हगवणेचं चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचं जुनं प्रकरण उघड; ‘या’ प्रकरणात 3 वर्षांपूर्वीच गुन्हा
वकील विपुल दुशिंग आरोपींची बाजू मांडत आहेत. युक्तिवादा दरम्यान त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतला. आता मात्र या वकिलांचच एक जुनं प्रकरण समोर आलं आहे.
ठाकरे सेनेला धक्का! पुण्यात शिंदेंची दमदार वाटचाल; सुषमा अंधारेंच्या निकटवर्तीयाची संघटकपदी वर्णी
सुषमा अंधारे यांचे निकटवर्तीय आनंद गोयल यांची एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर मराठा समाज आक्रमक, ‘हुंडा’ घेणाऱ्यांना शिकवणार धडा; समिती होणार स्थापन
बैठकीमध्ये समाजातील प्रतिष्ठित लोकांना घेऊन या अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनातून एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोठी बातमी! पुण्यात अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू
Pune Rain : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाचा जोर कायम असल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. पुण्यात (Pune Rain) अनेक