- Home »
- Pune news
Pune news
मालकाची बॉडी ठेवायला सुद्धा जागा नव्हती’, मंगेशकर रूग्णालयास जमीन देणाऱ्या खिलारेंनी सगळं सांगितलं
Khilare Family Land To Dinanath Mangeshkar Hospital : तनिषा भिसे (Tanisha Bhise) नावाची गर्भवती महिला उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गेली. परंतु पैशाअभावी उपचार भेटला नाही, दरम्यान या मातेचा मृत्यू झाला. यासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचं प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जातंय. पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांनी या रूग्णालयासाठी (Dinanath Mangeshkar Hospital) जमीन दान केली होती. त्यांच्या […]
Khilare Family Exclusive : मंगेशकर रूग्णालयास जमीन देणाऱ्या खिलारे कुटूंबीयांच्या भावना काय?
Mangeshkar Hospital Vs Khilare Family Exclusive : काशीश्वर खिलारे यांनी स्वमालकीची ६ एकर जागा दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar Hospital) रुग्णालयासाठी विना मोबदला दिली. गरिबांना सवलतीत चांगली रुग्णसेवा उपलब्ध होत आहे, हिच भावना त्यामागे होती. मात्र, तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या मृत्युनंतर मंगेशकर रूग्णालय चर्चेत आले आहे. याच घडामोडींमध्ये खिलारे कुटूंबीयांची लेट्सअप मराठीने घेतलेली खास मुलाखत… […]
माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकीय आखाड्यात; आजच करणार भाजपात प्रवेश
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणात पदार्पण करणार. लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची रुग्णालयांना नोटीस…
तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका, अशी नोटीस पुणे महापालिकेने शहरातील खाजगी रुग्णालयांना बजावलीयं.
Deenanath Mangeshkar Hospital : गर्भवती महिलेचा मृत्यू नव्हे तर हत्याच; सुप्रिया सुळे आक्रमक…
पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू नसून हत्या आहे, त्यामुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करुन कारवाईची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीयं.
प्रभू श्रीरामाचे भव्य शिल्प अन् आकर्षक सजावट; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्यावतीने राम नवमी उत्साहात
पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्यावतीने श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आलीयं.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’कडून रामनवमी उत्साहात साजरी; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून रामनवमी (Ram Navami) उत्साहात साजरी करण्यात आली. गणपती मंदिरात श्रींच्या आरतीबरोबरच ट्रस्टकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Ram Navami Celebration) पुनित बालन ग्रुपचा पुढाकार! ‘फ्रेंडशिप करंडक’ निमित्त पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाखांची देणगी रामनवमी निमित्ताने गणपती […]
Video : साडेपाच तास, रक्तस्त्राव अन् तनिषा भिसेंची स्थिती; चाकणकरांनी पॉईंट टू पॉईंट सगळं सांगितलं…
Rupali Chakankar On Pregnant Woman Death at Dinanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील (Dinanath Mangeshkar Hospital) गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी अपडेट आहे. राज्य सरकारच्या समितीचा प्राथमिक अहवाल (Pregnant Woman Death) सादर करण्यात आलेला आहे. पुणे पोलीस आयुक्तांसमोर प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलाय. रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या उपस्थितीत पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात बैठक पार […]
Dinanath Mangeshkar Hospital : ‘घटनेतील दोषींवर निश्चितपणे कारवाई …’ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन
Minister Muralidhar Mohol On Dinanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) पैशाअभावी उपचार न दिल्याने तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, समाजातल्या प्रत्येक स्तरातून झालेल्या घटनेचा निषेध झाला आहे. अत्यंत संवेदनशील अशी ही घटना आहे. […]
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण, लायसन रद्द करा अन्…, भिसे कुटुंबियांची CM फडणवीसांकडे मागणी
Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरून (Deenanath Mangeshkar Hospital) सध्या राज्यातील
