‘एसएनडीटी कॉलेज’ला (SNDT College) ‘इंद्रायणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने (Indrayani Balan Foundation) ६० अद्ययावत संगणक नुकतेच भेट देण्यात आले.
अरे मामा जरा जपून. काय बोलता, कुणासाठी बोलता? हे लक्षात ठेवा. सरळ करायला वेळ लागणार नाही अशा शब्दांत शरद पवार यांनी नामोल्लेख टाळत थेट इशारा दिला.
सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकण्याचं काम या सरकारकडून होत आहे. याला उत्तर म्हणजे आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करा
मागील पन्नास वर्षांत प्रथमच शरद पवार प्रचाराची सांगता सभा बारामतीमधील नेहमीच्या मैदानावर घेणार नाहीत.
मी पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी आणि अमि शहा यांच्याशी कशा गप्पा मारत होतो. खरंतर मी त्यांच्याशी विकासाच्या गप्पा मारत होतो. आम्हाला विकासासाठी निधी पाहिजे हे मी त्यांना सांगतिलं
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार ठिकठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आज त्यांनी भोर शहरात प्रचार दौरा केला.
‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिनी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे पुणे महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.
2004 मध्ये मला मुख्यमंत्रिपदाची संधी नाकारली गेली. खरंतर त्याचवेळी मी बंड करायला हवं होतं, असे अजित पवार यांनी एका प्रचार मेळाव्यात स्पष्ट केले.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने शिखर शिंगणापूर (ता. माण, जि. सातारा) येथील वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलित श्री ज्ञानमंदिर शाळेला स्कूल बस देण्यात आली.
होय, मी अस्वस्थ भटकती आत्मा पण स्वत:च्या स्वार्थासाठी नाहीतर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ असल्याचं थेट प्रत्युत्तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे.