पुणे अपघात प्रकरणी आज बाल हक्क न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत काय काय घडलं? याबाबत वेदांत अग्रवालच्या वकीलांनी A To Z माहिती दिलीयं
पुणे अपघात प्रकरणातील आरोपींना फायदा पोहचवण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक तपासात अनेक घोळ केलेत. - विजय वडेट्टीवार
भाजपचे मुरलीधर मोहोळयांनी पोलिसांची बाजू घेत पोस्ट एक पोस्ट केली होती. त्याला आता मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
पुणे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल होताच विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगरमधील एका पडक्या हॉटेलमध्ये तीन बॅगा, अंथरुणासहित पोलिसांना आढळून आला.
मला रात्री 3 वाजून 21 मिनिटांनी अपघात झाल्याचा फोन आला त्यानंतर मी पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यास बोललो असल्याचं आमदार टिंगरेंनी सांगितलं.