पुण्यातील ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आज पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे.
पुण्यातील कार अपघात प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे जे योग्य नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता येरवडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. पु
पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली.
आता पुणे पोर्श अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांचा कायम राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का? त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध आहे का? असा सवाल नितेश राणेंनी केला.
पुणे अपघतातील कारची नोंदणी १८ मार्चला झाली होती परंतु, नोंदणीसह अन्य शुल्क १ हजार ७५८ रुपयांची रक्कम भरली नसल्याने प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. येथे त्याला 14 दिवस रहावे लागणार आहे.
अनधिकृत पब सुरू असताना तुमचा सांगर बंगल्यावरचा बॉस, महापौर बंगल्यातील महापौर अन् 100 + नगरसेवक झोपले होते का?- प्रशांत जगताप