महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.