पुणेः विद्यार्थ्यांना संगणकाविषयी गोडी वाढावी आणि या माध्यमातून विद्यार्थीदशेतच तो आधुनिक जगाशी जोडला जावा या हेतूने पुण्यातील प्रसिद्ध ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने (Punit Balan Group) पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेला ३१ संगणकांची भेट देण्यात आली. या डिजिटल लॅबचे उद्घाटन उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्या हस्ते करण्यात आले. Lal Salaam Box Office: पहिल्याच […]
पुणे : अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची देही […]
पुणे : बहुजन समाज एकत्र येऊन काम करत राहिल्यास सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची क्षमता आपल्यात आहे. मात्र त्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता आहे, त्यांच्या मदतीची जाण आपण ठेवायला हवी, अशी भावना कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली. ते पुण्यात बोलत होते. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून […]