Raanti Marathi Movie : कोणत्याही चित्रपटाच्या (Marathi Movie) यशामागे अनेक घटक कारणीभूत असतात. जबरदस्त अॅक्शन सीन्स, दमदार डायलॉग आणि इमोशन ड्रामा याचं पॅकेज असलेल्या ‘रानटी’ (Raanti) चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. अनोखे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळं रसिकांची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली आहे. नायक आणि खलनायकात रंगणार सूडनाट्य बघायला प्रत्येकालाच आवडतं. […]
पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ (Raanti Film) हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट असणार आहे. अॅ