World Music Day च्या निमित्ताने देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन
मुंबई : रेडिओ जगतात आवाजाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी (Ameen Sayani) यांचे आज (21 फेब्रुवारी) निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा रझील सयानी यांनी याबाबतची माहिती दिली. अमीन सयानी यांना मंगळवारी (20 फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला होता. […]