Shambhuraj Desai Reaction On Rahul Solapurkar : मागील काही दिवसांपासून अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) हे चर्चेत आहेत. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झालाये. राहुल सोलापूरकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका-टिप्पणी केली जातेय. त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी विधानामागची नेमकी भूमिका स्पष्ट करत माफी मागितली होती. यावर आता सातारा […]