- Home »
- Raigad Lok Sabha
Raigad Lok Sabha
सुनील तटकरेंची झोप उडेल, असा खेळ भरत गोगावलेंनी मांडलाय!
रायगडचे शिवसेनेचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) हे सोशल मिडियावर ट्रेंडीग असतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सुरवातीपासून साथ देणाऱ्या गोगावले यांना अजूनपर्यंत मंत्रीपद मिळू शकले नाही. त्याची खंत त्यांना आहेच. त्यांच्या या दुखऱ्या जखमेवर सोशल मिडियात त्यांचे विरोधक मीठ चोळतात. रायगडचे भावी पालकमंत्री म्हणून त्यांची खिल्ली उडविली जाते. तसेच त्यांचा मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी सूट […]
अजितदादांनी फोडला सुनील तटकरेंच्या प्रचाराचा नारळ, रायगडची जागा राष्ट्रवादीचीच…
Ajit Pawar : रायगड लोकसभेच्या (Raigad Lok Sabha) जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून या जागेवर दावा केला जात आहे. मात्र वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी स्पष्ट केले. म्हसळा येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी रायगड लोकसभा […]
