- Home »
- Raigad Loksabha
Raigad Loksabha
तुमच्या खासदारकीची गॅरंटी आमची, विधानसभेला आमची गॅरंटी घ्यावी, अन्यथा…; गोगावलेंचा इशारा
Bharat Gogawale On Sunil Tatkare : रायगड लोकसभा (Raigad Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आज आपला उमेदवारी दाखल केला. मात्र, रायगडची जागा अजित पवार गटाकडे गेल्यानं शिंदे गट नाराज होता. अशातच आता शिवसेना नेते भरत गोगावले (Sunil Tatkare यांनी सुनील तटकरे यांना गंभीर इशारा दिला आहे. मी शारदाबाई पवारांची नात […]
लोकसभेसाठी अजितदादांचा पहिला उमेदवार मैदानात; सुनील तटकरे रायगडमधून लढणार
Sunil Tatkare : महायुतीकडून रायगड लोकसभा (Raigad Loksabha)मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हेच मैदानात उतरणार आहेत. आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या आयोजित पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar)यांनी ही घोषणा केली. त्याचवेळी बारामती लोकसभेची जागा देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच लढणार असल्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला आहे. “माहित नाही त्याचा हेतू काय होता […]
