Rajan Salvi ACD Raid : अनेक धक्के सहन केले आहेत, असल्या धक्क्यांनी काही फरक नसल्याचं स्पष्ट शब्दांत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीच्या (ACB) पथकाने धाड मारली आहे. यावेळी पथकाकडून राजन साळवींसह त्यांच्या भावाच्या घराची झडती घेण्यात आली आहे. तसेच पत्नी आणि मुलावरही गुन्हा […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]