राजन साळवी (Rajan Salvi) यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळं शिंदे गटात नाराजी पसरली.
मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
Rajan Salvi अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभव माझ्या जिव्हारी लागला. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्याविरुद्ध काम केलं.
Bhaskar Jadhav On Rajan Salvi : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का दिलाय. त्यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. ते आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समोर येतंय. यावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची प्रतिक्रिया […]
उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाढलेली जवळीक पाहता त्यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी साळवींना सोबत घेतल्याचं राऊत म्हणाले.
Rajan Salvi यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.
Rajan Salvi May Join Eknath Shinde Group : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राजन साळवी (Rajan Salvi) मशालीची साथ सोडत धनुष्यणबाण हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे दोन माजी आमदार शिंदेसेनेमध्ये (Eknath Shinde)प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची देखील […]
Rajan Salvi On Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) अद्याप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती. अखेर गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर राजकीय नेत्यांकडून सडकून टीका केली जात […]
Rajan Salvi PC : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या घरावर काल अँटी करप्शन ब्यूरोने (Anti Corruption Bureau) धाड टाकली. तब्बल आठ तास त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आज पुन्हा एकदा अँटी करप्शन ब्यूरोने त्यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान, साळवी यांनी अँटी करप्शन ब्यूरोच्या कारवाईवर भाष्य […]