अखेर राजन साळवींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र! उपनेते पदाचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार

अखेर राजन साळवींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र! उपनेते पदाचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार

Rajan Salvi Leave UBT join Shivsena : अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा देखील राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. उद्या दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.

ट्रम्प यांचे व्याही प्रेम… दोन्ही मुलींच्या सासऱ्यांना दिली खास जबबादारी

गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे नारााज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाण्यामध्ये उद्या दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.

रेवडी संस्कृतीवरून SCने सरकारला फटकारले, ‘मोफत योजनांमुळे लोक काम करेनात’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube