BMC Election भाजपने 29 डिसेंबर रोजी 68 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये 31 पुरूष उमेदवारांचा तर 37 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
BJP शिंदेंशी चर्चा सुरू असतानाच भाजपकडून उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील आक्रमक चेहरा आणि भाजपशी दोन हात करण्याची तयारी असलेला नेता माझ्याशी फोनवर बोलला. त्यांनी माझ्या भावना समजवून घेतल्या.
Ashish Shelar यांनी ठाकरे बंधुंकडून भाजपवर वारंवार मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची केली जाते. त्यावर आता प्रत्युत्तर दिले आहे.
Prithviraj Chavan On Shivsena UBT : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना चिन्हाच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांनी चुकीचे
माझ्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने खोटा व्हेरिफिकेशन अर्ज करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासादेखील उद्धव ठाकरें यावेळी केला.
Eknath Shinde: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील कट्टर भाजप कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.
Navnath Ban यांनी मोदीच्या वाढदिवशीच मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना घडली. या प्रकरणाचा बोलविता धनी समोर यावे. अशी मागणी त्यांनी केली.
Meenatai Thackeray यांच्या पुतळ्यावर अज्ञातांकडून लाल रंग फेकल्याची घटना घडली आहे. त्यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
Dasara Melava उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी मिळाली आहे.