उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाढलेली जवळीक पाहता त्यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी साळवींना सोबत घेतल्याचं राऊत म्हणाले.
Rajan Salvi यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.
खासदार श्रीकांत शिंदेंनी आज ७८ आमदारांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलंय. विशेष म्हणजे, यातील २० आमदार महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आहेत.
महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय हा फक्त मुंबईपुरता (Mumbai) आहे. स्वबळाचा नारा दिला म्हणजे मविआ संपली, असा नाही.
मराठी माणसाच्या नादी लागू नका, अमित शाह (Amit Shah) किस झाड की पत्ती है, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री शाह यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेना ठाकरे गटातून पुढच्या ८ दिवसांत शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होणार आहे, असा गौप्यस्फोट सामंत यांनी केला.
शिवसेनेनं (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला - प्रकाश आंबेडकर
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) एकत्र येण्यासारखं काही नव्हते, काँग्रेस-शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र आले होते - मुनगंटीवार
Ahilyanagar Politics : नव्या वर्षाची सुरुवात ठाकरे गटासाठी (UBT) धक्क्यांची ठरली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. आताही राजकीय धक्का देणारी मोठी बातमी अहिल्यानगरमधून (Ahilyanagar) समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) अहिल्यानगरमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक दत्ता जाधव (Datta Jadhav), दीपक […]
संजय राऊतांना जर आता आवरलं नाही तर उरले सुरलेले ठाकर गटातील आमदारांचं काही खरं नाही, असं सूचक विधान देसाईंनी केलं.