ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (UBT) 60 उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली
मला 15 दिवस काय, 15 वर्षांची शिक्षा झाली तरी मी सत्य बोलायचं सोडणार नाही. देशातील न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले. - संजय राऊत
एकाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. मारहाण करणारा व्यक्ती हा आमदार थोरवेंंचा सुरक्षा रक्षक असल्याचा आरोप होतोय.
पवारांनी ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली.
मविआकडून ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढवणार आहे. उबाठाने 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 ते 22 जागांवर दावा केला.
लोकसभेत सापांच्या शेपट्या वळळवत राहित्या. मात्र, विधानसभेला या सापांचे फणे ठेचल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला.
Nilesh Lanke यांच्या पारनेरमध्ये शिवसैनिकांनी ( UBT) विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
माध्यमातून सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाच्या 130 जागा जाहीर केलेल्या आहेत, तेवढ्या तुम्ही मानून चला - माजी खासदार विनायक राऊत
Election Commission देशभरात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शरद पवारांचे गरज सरो आणि वैद्य मरो हे सुरवातीपासून धोरण राहिले आहे. कॉंग्रेस आणि ठाकरे गटात वाद व्हावी ही त्यांची सुप्त इच्छा आहे. - शिरसाट