विधायक कामात टांग अडवून त्या कामाला नाट लावणारे तुम्ही उबाठा गट म्हणजे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले आधुनिक भस्मासूर आहात - चित्रा वाघ
तुम्ही पडेल कॅामेडी शोचे पडेल कलाकार असल्याचं सिद्ध केलंय... त्यामुळे आता ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा, अशी टीका वाघ यांनी केली.
बऱ्याच वर्षापासून त्यांच्याकडे गृहखात असल्यानं त्यांचा आकडे लावण्याशी जवळचा संबंध आहे, असं टीकास्त्र भास्कर जाधवांनी फडणवीसांवर डागलं.
गुजरातच्या सोमे-गोमे चारशे पार करायला आले होते, पण जिथं मंदिर बाधंल तिथे रामाने मोदींना लाथाडलं, अशी टीका राऊतांनी केली.
Sanjay Raut : गुजरातचे सोमेगोमे येऊन शिवसेनेवर वार करू लागले, मात्र, त्यांचा उद्धव ठाकरेंनी खुळखुळा केला. - संजय राऊत
Sandeep Gulave यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. सुभाष देसाई आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षात प्रवेश झाला.
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांनी राज्यात लोकसभा निडणुका होणार आहे. आता उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सूचक विधान केलं.
Anil Desai : ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) एक आठवण सांगतांना चांगलेच भावूक झाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी इंश्युरन्सच्या माध्यमातून देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी, शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी प्रयत्न करतात. मात्र, हे पहिल्यांदा बाळासाहेबांनी ओळखलं होतं. आणि १९९३ मध्येच त्यांनी आपल्या शिवसैनिकांचे विमे काढून दिले होते, हे सांगतांना […]
Sushma Andhare on Shivsena : शिंदे गटाने काल हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघातून हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमदेवारी रद्द केली. त्याजागी बाबुराव कदम कोहलीकरांना उमेदवारी दिली. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातही भावना गवळींचा पत्ता कट करून राजश्री पाटलांना (Rajshree Patil) उमेदवारी दिली. त्यावरून ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता सुषमा अंधारेंनीही (Sushma Andhare) शिंदे […]
विष्णू सानप, लेट्सअप मराठी Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये मावळ लोकसभेसाठी विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स आज संपला आहे. बारणे यांचा सामना उद्धव […]