लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांनी राज्यात लोकसभा निडणुका होणार आहे. आता उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सूचक विधान केलं.
Anil Desai : ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) एक आठवण सांगतांना चांगलेच भावूक झाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी इंश्युरन्सच्या माध्यमातून देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी, शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी प्रयत्न करतात. मात्र, हे पहिल्यांदा बाळासाहेबांनी ओळखलं होतं. आणि १९९३ मध्येच त्यांनी आपल्या शिवसैनिकांचे विमे काढून दिले होते, हे सांगतांना […]
Sushma Andhare on Shivsena : शिंदे गटाने काल हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघातून हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमदेवारी रद्द केली. त्याजागी बाबुराव कदम कोहलीकरांना उमेदवारी दिली. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातही भावना गवळींचा पत्ता कट करून राजश्री पाटलांना (Rajshree Patil) उमेदवारी दिली. त्यावरून ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता सुषमा अंधारेंनीही (Sushma Andhare) शिंदे […]
विष्णू सानप, लेट्सअप मराठी Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये मावळ लोकसभेसाठी विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स आज संपला आहे. बारणे यांचा सामना उद्धव […]
MLA Narendra Bhondekar: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. आता हाच धागा पकडून आता विदर्भातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आधी भाजपला सीट विकायचे, आता काँग्रेसला विकतात. विदर्भाची सीट विकून […]
Chandrashekhar Bavankule : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा ( Bharat Jodo Yatra ) रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात नेहमी प्रमाणे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो… अशी न करता त्यांनी काल भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा […]
Ambadas Danave: शिवसेनेतील बंडखोरीनंतरउद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढं झालेल्या अडचणी काही कमी होत नाहीत. काहीच दिवसांपूर्वी रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर आता विधान परिषदेतील आमदार आमशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ एकाने कमी झाले आहे. परिणामी, कॉंग्रेसचं संख्याबळ जास्त झालं. त्यामुळं ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते […]
Bhaskar Jadhav : भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे ठाकरे गटात नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यानंतर शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी (Bharat Gogavale) जाधव यांनी खुली ऑफर दिली होती. जाधव यांची तिकडे घुसमट होत असले तर त्यांनी शिवसेनेत यावं, असं गोगावले म्हणाले होते. दरम्यान, या सर्व चर्चांवर आता जाधव यांनी भाष्य केलं. लोकसभा उमेदवारांची […]
Santosh Bangar : ठाकरे गटाला णखी एक धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावर आता आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी भाष्य केलं. येत्या आठ दिवसांत ठाकरे गटातील काही नेते शिवसेनेत येणार […]
Ambadas Danve : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी विशेष तपास पथकाला (SIT)) मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्ये आणि हिंसक कारवायांची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपला (BJP) चांगलेच फटकारले आहे. मराठा आंदोलन वॉशिंग मशीनमध्ये शिरेना म्हणून त्याची चौकशी सुरू केली, असा खोचक टोला दानवेंनी […]