Rajarani Movie Poster Release: सध्या 'बिग बॉस मराठी' ( Bigg Boss Marathi) मुळे सूरज ( Suraj Chavan) भलतात चर्चेत आलेला पाहायला मिळतोय.
Rajarani Movie Release Date : 'संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील' या सिनेमानंतर अभिनेता रोहन पाटील याचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.