Rajasthan News : राजस्थानमधील सवाई माधोपूर (Sawai Madhopur)येथील शाळेतील विद्यार्थ्यांना (Students)गुड मॉर्निंगऐवजी(Good morning) जय श्री राम म्हणणं चांगलंच महागात पडलं आहे. शाळेत विद्यार्थ्यांनी जय श्रीराम (Jai Shri Ram)म्हटल्यामुळे शाळेतील एका महिला शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा केली आहे. ही घटना थिंगला परिसरात असलेल्या राधाकृष्णन शाळेत घडली आहे. या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सकाळी गुड मॉर्निंगऐवजी जय श्री राम […]
Rajya Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजस्थानमधून (Rajasthan) राज्यसभेवर (Rajya Sabha Election) जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बुधवारी जयपूरमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. राज्यसभेवर जाणाऱ्या सोनिया गांधी या गांधी कुटुंबातील दुसऱ्या सदस्या आहेत. त्यांच्या आधी इंदिरा गांधी राज्यसभेच्या सदस्य झाल्या होत्या. इंदिरा गांधी 1964 ते 1967 दरम्यान […]
Jaswant Singh : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग (Jaswant Singh) यांचा मुलगा काँग्रेस नेते मानवेंद्र सिंग जसोल (Manvendra Singh Jasol) यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात मानवेंद्र सिंग जसोल यांच्या पत्नी चित्रा सिंग यांचा मृत्यू झाला आहे. तर मानवेंद्र सिंग आणि त्यांच्या मुलासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मानवेंद्र यांच्या कारचा अपघात राजस्थानच्या […]
Kota Student Suicide Case : आगामी काळात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा (Board Exam)होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून संवाद साधला. त्यात पीएम मोदींनी विद्यार्थ्यांना ताणतणाव न घेण्याचा सल्ला दिला. या चर्चेत पंतप्रधान विद्यार्थी आणि पालकांना सल्ला देत असतानाच राजस्थानमधील (Rajasthan)कोटा शहरातून आणखी एका विद्यार्थ्यानं […]