Municipal Council Shrigonda Election: महायुतीमध्ये फूट पडलीय. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत.
Rajendra Nagwade, Rahul jagtap in NCP दोन स्थानिक नेते पक्षात आल्याने श्रीगोंद्याचे राजकारणात काय परिणाम होईल. झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुतेंना जड जाईल की महायुतीमध्ये तंटे सुरू होईल.