- Home »
- Ram Mandir Pran Pratishtha
Ram Mandir Pran Pratishtha
Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेवेळी राम गीतांनी दुमदुमला गाभारा, भक्तीमय वातावरणात विराजमान झाले प्रभू श्रीराम
Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराची (Ram Mandir) सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज पवित्र मंत्रांचा ध्वनी… शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह आज प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशानं भरून […]
एआयची कमाल! लता दीदींच्या आवाजात केलं गाणं रेकॉर्ड, ‘राम आएंगे’ गीत तुफान व्हायरल
Ram Mandir : सध्या संपूर्ण देशात प्रभू श्रीरामांच्या ( Ram Mandir) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. अवघ्या काही वेळात अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण देशात राममय वातावरण झालं आहे. सर्वांच्या ओठांवर रामस्तुतीचे गाणे ऐकायला मिळत आहे. यामध्येच ‘राम आयेंगे‘ (Ram ayenge) हे […]
मोदींनी कधीच श्रीरामांच्या तत्वांचं आचरण केलं नाही; भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर
Subramaniam Swamy On PM Modi : आज देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. कारण, अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद मोदीच्या (PM Modi) हस्ते रामलल्लाची (Ramlalla) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. सर्वत्र आनंद आहे. मात्र, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजप आणि मोदींवर विरोधकांनी जोरदार टीका केली. आता भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामींनी […]
Ram Mandir : लालकृष्ण आडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित नसणार, काय आहे कारण?
Ram Mandir Pran Pratishtha : आज अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. या सोहळ्यासाठी राजकीय नेते, कलाकार आणि खेळाडू यांना निमंत्रित केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी (Lalkrushna Advani)यांनाही निमंत्रण देण्यात आलं. आलं. मात्र, ते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित […]
Ram Mandir : 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळा, प्राणप्रतिष्ठेविषयी विदेशी माध्यमांत नेमकी काय चर्चा?
Ram Mandir Pran Pratishtha:अयोध्येतील राममंदिरात (Ram Mandir) येत्या 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं देशात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अनेकजण या दिवसाची आतुरतने वाट पाहत आहेत. मात्र, विरोधकांनी हा कार्यक्रम म्हणजे, भाजपच्या राजकीय प्रचाराचा भाग असल्याची टीका केली. दरम्यान, परदेशी माध्यमांनीही या प्राणप्रतिष्ठा […]
अभ्यास बुडला तर, रामलल्ला खुश होणार नाही; सावित्रींच्या लेकींनी नाकारली 22 जानेवारीची सुट्टी…
Ram Mandir Inauguration : येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) होणार आहे. संपूर्ण देश या सोहळ्याची आतुरतेनं वाट पाहात आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर(Declared a public holiday) करण्यात आली आहे. पण दुसरीकडे आम्हाला अयोध्येमधील मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त (Sri Ram Pranapratisthanapa)दिली जाणारी सुट्टी […]
