गेली आठ वर्षापासून मी मंत्री आहे. पुढेली मी मंत्रा राहणार आहे. कारण मोदी आहेत तोपर्यंत मी आहे. आणि मी आहे तोपर्यंत मोदी आहेत
विधानसभा निवडणुकीत आरपीआयला 20 जागा मिळाव्यात, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलीयं. ते पुण्यात बोलत होते.
अहमदनगर – साईबाबांच्या पुनीत वास्तव्याने देशभर प्रसिद्ध असलेला शिर्डी (Shirdi) मतदारसंघ राजकीय चमत्कारांसाठी पण प्रसिद्ध आहे. गेल्या तीन निवडणुकांत अनेक नवी समीकरणे या मतदारसंघात तयार झाली आणि विरली. शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हटला की आठवतो तो रामदास आठवले (Ramdas Athavale) यांचा २००९ मधील पराभव. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात विखेंचा पाठिंबा मिळाला की आपला विजय […]
(Loksabha Elction 2024) राजकीय कार्यकर्ता हा कढिपत्त्यासारखा असतो. उकळत्या तेलात सर्वात आधी कढिपत्त्याला टाकले जाते. खादयपदार्थ तळून तयार झाला की खाताना सर्वात आधी कढिपत्त्याला बाहेर काढले जाते. म्हणजे आधी हुतात्मा तोच होणार आणि कार्यभाग आटोपला की त्याचाच कार्यक्रम होणार. कार्यकर्त्यांच ठिक आहे हो. पण राजकीय पक्षांचही असचं असतं! गरज सरो आणि मदत करणारा मरो, ही […]
Ramdas Athavale on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) युती करायची असेल तर महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) करावी. म्हणजे 12-12 चा फॉर्मुला ठरला तर आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, अशी खोचक प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी दिली. रामदास आठवले आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा […]