Ramdas Athavle यांचे प्राणीप्रेम समोर आलं आहे. त्यांनी नुकतच एक सिंबा नावाचा बिबट्या (leopard) दत्तक (Adopted) घेतला आहे.
Shirdi Loksabha : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. याचा शिर्डी लोकसभेसाठी देखील आता राजकीय पक्षांकडून चाचणी सुरू आहे दरम्यान आरपीआयचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavle) शिर्डी मतदारसंघातून लोकसभा लढवणारच, याबाबतची सर्व तयारी झाली असून निर्णय सुरू आहे अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिली. […]
Ramdas Athavle : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) येत्या 3 फेब्रुवारी रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा अगदी तोंडावर आलेला असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) आठवले गटात जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून पक्षांतर्गत घमासान सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आठवले यांच्या दौऱ्याच्या तयारी निमित्ताने नुकतीच राहुरी इथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, […]
Ramdas Athavle : देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचं वारं वाहु लागलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षासह विरोधकांकडूनही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच आता आरपीआयलाही राज्यात दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी केली आहे. नांदेड दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राहुल नार्वेकरांनी […]
Ramdas Athavle : आगामी लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच देशातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. अशातच आता महायुतीतील घटक पक्ष आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. राम शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये बिनसलं? राजकीय […]