- Home »
- Ramesh Bais
Ramesh Bais
Prithviraj Chavan : राज्यातील गुन्हेगारीला सरकारकडून राजाश्रय; पृथ्वीराज चव्हाण कडाडले
Prithviraj Chavan : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. काही दिवसांपूर्वी आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर दहिसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर काल पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिळ वागळे यांच्यावर जीवघेणा […]
Republic Day : ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्कवर परेड, पाहा फोटो
महाराष्ट्रासह मुंबईच्या विकासात उत्तर भारतीयाचं मोठं योगदान; राज्यपाल बैस यांचं मोठं विधान
Ramesh Bais : महाराष्ट्र व उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या दोन राज्यांमध्ये पौराणिक काळापासून संबंध आहेत. प्रातः स्मरणामध्ये लोक काशी विश्वेश्वरासह त्र्यंबकेश्वराचे स्मरण करतात. अयोध्येत जन्मलेल्या प्रभू रामांनी पंचवटी येथे वास्तव्य केले होते. त्यामुळे प्रभू राम (Lord Ram) हे उत्तर प्रदेश व महाराष्ट्र यांना जोडणारा आद्य सेतू आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) […]
