- Home »
- Ramtek Lok Sabha
Ramtek Lok Sabha
PM मोदींच्या सभेला जाताना मोठी दुर्घटना : आमदार आशिष जैस्वाल यांच्या गाडीचा भीषण अपघात; दोन ठार
नागपूर : रामटेकचे शिवसेनेचे (Shivsena) सहयोगी आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेला जाताना आज (10 एप्रिल) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कन्हान जवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात […]
रामटेकमध्ये वंचितच्या उमेदवाराची माघार, आंबेडकरांचा किशोर गजभियेंना पाठिंबा
VBA support Kishor Gajbhiye : रामटेक लोकसभा मतदारसंघात (Ramtek Lok Sabha Constituency) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज (दि. 3 मार्च) बुधवारी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये (Kishor Gajbhiye) यांना पाठिंबा जाहीर केला. वंचितचे अधिकृत उमेदवार शंकर चहांदे (Shankar Chahande) यांनी कौटुंबिक कारणांमुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर वंचितने किशोर […]
