Sri Lanka’s former president Ranil Wickremesinghe arrested on corruption charges : श्रीलेकेत मोठी घडामोड घडल्याचे समोर आले असून, माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना सीआयडीने अटक केली आहे. सरकारी निधीचा गैरवापर केल्याबद्दल विक्रमसिंघे यांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विक्रमसिंघे हे २०२२ ते २०२४ पर्यंत श्रीलंकेचे राष्ट्रपती होते. त्यांच्याकार्यकाळात श्रीलंकेत सत्तापालटाची परिस्थिती निर्माण झाली होती. Sri […]
श्रीलंका निवडणुकीत मोठा उलटफेर होताना दिसत आहे. सध्याच्या राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना मोठा धक्का बसला आहे.