18 lakh Bogus Ration Cards Cancelled In State : रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी (Bogus Ration Card) आहे. केंद्र सरकारने राज्यात तब्बल 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले (Digital Strike) आहेत. राज्यामध्ये सध्या रेशनकार्ड ई-केवायसी (E KYC) मोहिम राबवण्यात येतेय. या मोहिमेमुळे सरकारच्या अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या लाखो व्यक्तींना चांगलीच (Ration Cards Cancelled) चपराक बसली आहे. छत्रपती […]