- Home »
- Ravichandran Ashwin
Ravichandran Ashwin
“मला आणखी क्रिकेट खेळायचं होतं पण..” अश्विननेच सांगितलं निवृत्ती घेण्याचं कारण
मला आणखी क्रिकेट खेळण्याची इच्छा होती असे अश्विन एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत म्हणाला.
संन्यास घेतला की दिला? अश्विनच्या अचानक निवृत्तीमुळे अनेक चर्चांना उधाण
Ravichandran Ashwin : भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 765 विकेट
India vs Bangladesh Live : अश्विनने रचला इतिहास, मोडला अनिल कुंबळेचा मोठा विक्रम
India vs Bangladesh Live : भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये (IND VS BAN) सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा स्टार
IND VS BAN : मोठी बातमी! बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, ‘या’ स्टार गोलंदाजाला संधी
IND VS BAN : बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली
ICC Test Ranking : रविचंद्रन अश्विन नंबर वन! आयसीसी क्रमवारीत भारताचा बोलबोला
ICC Test Ranking : टीम इंडियाचा (Team India)ऑफ स्पीनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)आयसीसी टेस्ट रॅंकिंगमधील टॉपचा गोलंदाज ठरला आहे. आयसीसीने (ICC)आज बुधवारी जारी केलेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये टीम इंडियाचा रविचंद्रन अश्विन अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. याचबरोबर टीम इंडियाच्या फलंदाजांनीही क्रमवारीमध्ये गरुडझेप घेतली आहे. या यादीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)सहाव्या क्रमांकावर पोहोचला […]
IND vs ENG : कुलदीप-अश्विनच्या घातक गोलंदाजीपुढं इंग्लंडचं लोटांगण, 218 धावांवर संघ तंबूत
IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी (IND vs ENG) आजपासून धर्मशाला येथे सुरु झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् चांगली सुरुवात केली. मात्र, कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin)अप्रतिम गोलंदाजीपुढं इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घेतलं. इंग्लंडचा संपूर्ण संघ 218 धावांवर बाद झाला […]
रांचीमध्ये टीम इंडियाचा विजय पक्का! कुलदीप-अश्विनसमोर इंग्लंडचं लोटांगण
IND Vs ENG : रांची कसोटीच्या (IND Vs ENG) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या बिनबाद 40 धावा आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 24 धावा करून नाबाद परतला. यशस्वी जैस्वाल 16 धावावर खेळत आहे. सध्या भारतीय संघाला विजयासाठी 152 धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ […]
Ravichandran Ashwin : अश्विनचा पराक्रम! इंग्लंडविरुद्ध 100 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज
IND vs ENG : Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या (IND vs ENG) मालिकेतील चौथा सामना रांची येथे सुरू आहे. या सामन्यात फिरकी गोलंदाज आर.अश्विनने मोठा (Ravichandran Ashwin) विक्रम केला आहे. या कसोटी सामन्यात एक विकेट घेताच अश्विनने 100 विकेट्स पूर्ण केल्या. आर. अश्विन हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 100 विकेट्स घेणारा […]
कन्फर्म! आर. अश्विन पुन्हा संघात परतणार; ‘बीसीसीआय’नेच केलं शिक्कामोर्तब
Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा (IND vs ENG Test) कसोटी सामना राजकोट येथे सुरू आहे. या सामन्यातून काल फिरकी गोलंदाज आर. अश्विनने (Ravichandran Ashwin) माघार घेतली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेच याची (BCCI) माहिती दिली होती. परंतु, आता दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. आर. अश्विन तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघात सहभागी […]
भारताला झटका! आधी इतिहास रचला आज संघातूनच बाहेर; अश्विनच्या माघारीचं कारण काय ?
Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट (IND vs ENG Test) येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात काल दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन याने (Ravichandran Ashwin) इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. यानंतर आता टीम इंडियाला धक्का देणारी बातमी आली आहे. […]
