RBI Repo Rate सध्या RBI चा रेपो दर 5.50 टक्के आहे. यापूर्वी, ऑगस्टमध्ये, RBI ने देखील आपला धोरणात्मक दर बदलला नव्हता.
RBI Repo Rate : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआय (RBI) पुन्हा एकदा ग्राहकांना दिलासा देण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.