Vadh Paachchi Song : एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावरील 'आरडी' (RD) चित्रपटाच्या टीजरनं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा निर्माण केली आहे.
बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन