Ahmedabad plane crash चा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ काढणाऱ्या तरूणाला पोलिसांनी कारण शोधण्यासाठी ताब्यात घेतलं आहे.
Sadashiv Lokhande हे पराभूत झाले. मात्र लोखंडे यांनी आपल्या पराभवाचे खापर हे अयोध्येतील राम मंदिरावर फोडले आहे.