cafe च्या नावाखाली तरूणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या 5 कॅफे चालकांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
Pune जिल्हा परिषदेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.