Ramdas Athawale NDA star campaigner : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) एनडीएचा घटक पक्ष आणि राज्यातील महायुतीत सामील असूनही आरपीआयला (Republican Party of India)एकही लोकसभेची जागा मिळालेली नाही. रिपाईचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मागणी केली होती. पण, भाजपने तिथे त्यांचे उमदेवार घोषित केले. त्यामुळं आठवले नाराज […]
Ramdas Athawale On BJP: भाजपने (BJP) राज्यातील 20 लोकसभा उमेदवारांची (Loksabha Election) यादी जाहीर करुन बराच कालावधी उलटला. तरी आत्तापर्यत जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र, भाजप तीस जागांवर लढणार असून उर्वरित जागा शिंदे आणि अजित पवार गटाला मिळणार असल्याची माहिती आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही (Republican Party of India) आपल्याला दोन जागा मिळाव्या, अशी मागणी […]
Lok Sabha elections 2024 : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) बिगुल वाजला आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. महाराष्ट्रातील 48 पैकी कोणता पक्ष किती जागांवर लढणार याबाबत संभ्रम कायम आहे. यामध्ये आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (Republican Party of India) (आठवले गट) उडी घेतली आहे. महायुतीने (Mahayuti) राज्यात […]
Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन (Republican Party)पक्षाच्या आठवले गटाच्या नगर जिल्ह्यातील कार्यकारिणीत गटबाजी उफळून आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) (Republican Party athawale group)पक्षाच्या केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. बी.के. बर्वे यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या कार्यकारिणीची मुदत संपलेली नाही. अभिमानास्पद! रश्मी करंदीकरांना राष्ट्रपती पदक जाहीर, राज्यातील 78 पोलिसांचा होणार सन्मान नवीन जिल्हाध्यक्ष संजय […]