पुण्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आली. त्यानंतर खडसे कुटुंबिय चर्चेत आलं आहे.
Rupali Chakankar यांनी पत्रकार परिषद घेत खेवलकरच्या ड्रग्ज पार्टीतील हिडन फोल्डरबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
Anjali Damani On Pranjal Khewalkar : राजकीय मुत्सद्देगिरी, मुरलेला राजकारणी नाथाभाऊ सध्या विविध आव्हानांना तोंड देत आहे. त्यामुळे खडसे आणि वाद हे जणू पर्यायी शब्द झाले आहेत. बाई, बाटलीच्या राजकीय वादळाने खडसेंना (Eknath Khadse) तडाखा दिल्यानंतर आता खडसे त्यांच्या जावयाच्या पार्टीमुळे चर्चेत आले आहेत. या सर्व गोष्टी बघितल्या वाचल्या की, आपसूक तोंडात येतील ते शब्द […]
रोहिणी खडसे यांचा प्रांजल खेवलकर यांच्याशी दुसरा विवाह झालेला आहे. रोहिणी खडसे यांचा पहिला पतीपासून घटस्फोट झालेला आहे.
येत्या २० तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक रोहिणी खडसे लढत आहेत. मी यापुढे निवडणूक न लढवण्याचा