Singham Again Trailer Date: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' हा (Singham Again) या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.
Zareen Khan: अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) हिने अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वीर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
Salman Khan Singham Again: रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'सिंघम अगेन'वर काम जोरात सुरू आहे.
Krishna Shroff: बॉस लेडी कृष्णा श्रॉफने (Krishna Shroff) 'खतरों के खिलाडी 14' मध्ये जोरदार 'बागी' एंट्री घेत पुन्हा एकदा घरात प्रवेश केला आहे.
Khatron Ke Khiladi 14: कलर्स टीव्हीचा रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी 14' सुरू होणार आहे.
Rohit Shetty On Singham Again Exclusive: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) हा 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
Rohit Shetty on Golmaal 5: रोहित शेट्टीची (Rohit Shetty) 'इंडियन पोलिस फोर्स' मालिका यावर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर आली आहे.
Vivek Oberoi : आपल्या आजवरच्या सिनेकारकिर्दीत विवेक ओबेरॉयने फार मोजकेच चित्रपट केले. अभिनयापेक्षा आपले सगळे लक्ष व्यवसायावर केंद्रीत आहे.
Singham Again Release Date Announced: रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटाबद्दल चाहते उत्सुक आहेत.
Ajay Devgn Pic As Bajirao Singam: आजकाल अजय देवगण (Ajay Devgn) त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपटामुळे चर्चेत आहे.