महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा चव्हाट्यावर.
आरपीआय आठवले गटाने आता महायुतीचं टेन्शन वाढवल्याचं चित्र आहे. येणाऱ्या रविवारी पुण्यात रामदास आठवले कार्यकर्ता मेळावा आहे.