वॉशिंगटन: भारतासह जगातील अनेक देशांची प्रदीर्घ मागणी असूनही संयुक्त राष्ट्र सुरक्षा (United Nations) परिषदेच्या सुधारणांबाबत कोणतीही पावले उचलली जात नाहीत. दुस-या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांवर अजूनही अमेरिका (America), चीन, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन या पाच स्थायी सदस्यांचे वर्चस्व आहे. इतकी वर्षे उलटून गेल्यावर जगात भारत, जर्मनी, जपान यांसारख्या अनेक नवीन शक्ती उदयास आल्या आणि […]