जानकीराम अण्णा गायकवाड यांनी म्हटले की, सचिन घायवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार होता. शिवाय तो जिंकूनही येणार होता.
Yogesh kadam : गुंड निलेश घायवळ प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. निलेश घायवळ विदेशात पळून गेल्याने विरोधक राज्य