- Home »
- Sagarika Ghosh
Sagarika Ghosh
सागरिका घोष यांच्या खासदारकीने राजदीप सरदेसाईंची संपत्ती उघड; डोळे फिरवणारी कोट्यावधींची कमाई
नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार, न्यूज अँकर राजदीप सरदेसाई यांच्या पत्नी, ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांची तृणमूल काँग्रेसच्या वतीने राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. येत्या तीन एप्रिलपासून त्यांचा कार्यकाळ सुरु होणार आहे. एक अभ्यासू चेहरा म्हणून घोष यांना ओळखले जाते. दुसऱ्या बाजूला घोष यांच्या निवडीनंतर त्यांच्यासह पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याही संपत्तीचा आकडा समोर आला आहे. […]
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंची पत्नी होणार खासदार; सागरिका घोष यांना राज्यसभेचे तिकीट
RajyaSabha Election : काही दिवसांपूर्वीचं तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. महुआ मोइत्रा यांची देशभरात अभ्यासू खासदार आणि मोदींवर सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या नेत्या म्हणून ओळख होती. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आणखी एक अभ्यासू चेहरा राज्यसभेत (RajyaSabha Election) पाठवण्याच निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष (Sagarika […]
