- Home »
- saibaba
saibaba
गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी भरभरून दान; तीन दिवसांतच सुमारे आठ कोटींची देणगी
Shirdi : 28 जुलै ते ३० जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत 7 कोटी 81 लाख 13 हजार रुपयांची देणगी साईचरणी अर्पण झाली असल्याची माहिती शिर्डी साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
अयोध्येप्रमाणे शिर्डीत दान चोरी होऊ शकते? मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले
Ayodhya donation theft Radhakrishna Vikhe Patil राम मंदिर देणगी गैरव्यवहारानंतर मंत्री विखे पाटलांनी शिर्डीतील देणगीच्या सुरक्षेवर स्पष्टीकरण दिलं
साई संस्थानच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय; समितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे…
शिर्डी साई संस्थानच्या अध्यक्षपदाबाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून अध्यक्षपदी मंत्री राधाकृष्ण विखे यांची निवड करण्यात आलीयं.
भाविकांसाठी 5 लाखांचा विमा… साईबाबा संस्थानचा महत्वाचा निर्णय, योजनेत नक्की काय?
Five Lakh Insurance For Devotees Saibaba Sansthan Yojna : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी (Saibaba) जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे. भाविकांची सुरक्षा लक्षात घेवून संस्थानने (Saibaba Sansthan) मोठा निर्णय घेतला आहे. अनेकदा शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असताना भाविकांच्या वाहनांचा अपघात होत. या घटनांत अनेकांचा मृत्यू सुद्धा होतो. याच पार्श्वभूमीवर भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करत साईबाबा संस्थानने भाविकांसाठी विमा […]
पुण्यातील साईभक्तांची श्रद्धा! साईचरणी अर्पण केला साडेचार लाखांचा सोन्याचा हार
Saibaba चा भक्त वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. त्याचबरोबर या संस्थानला मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिणे वस्तु अर्पण केल्या जात असतात.
Ahmednagar News : साईबाबा संस्थानवर परिवर्तन पॅनलचा विजय; विखे गटाच्या हातून 20 वर्षांची सत्ता निसटली
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) 150 कोटींची उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishan Vikhe) यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यातच दारूण पराभव झाला आहे. या पराभवानंतर विखे गटाच्या हातून 20 वर्षांची सत्ता निसटली आहे. तर कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे.परिवर्तन […]