Abhang Tukaram ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज जगभरात (वर्ल्ड वाईड) या चित्रपटाचे वितरण करणार आहे.
Smita Shevale ने साकारलेली आवली ही आजवर कधीही पडद्यावर दिसलेली नाही. तिच्या अभिनयातून ताकदीच्या, संघर्षशील आणि कोमल स्त्रीचे दर्शन होणार आहे.